Tula Pahile Mi Nadichya Kinari
Suresh Wadkar
G
(início)
G D G तुला पाहिले मी नदीच्या किनारी Bm C D तुझे केस पाठीवरी मोकळे, G D G इथे दाट छायांतुनी रंग गळतात Bm G या वृक्षमाळेतले सावळे!
Verse 1
G C तुझी पावले गे धुक्याच्या महालात Bm C G ना वाजली ना कधी नादली, G D G निळागर्द भासे नभाचा किनारा Bm C D न माझी मला अन् तुला सावली
Verse 2
G D मनावेगळी लाट व्यापे मनाला Bm G जसा डोंगरी चंद्र हा मावळे, G D G पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते? Bm C D जसे संचिताचे ऋतू कोवळे
Verse 3
G D G अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून Bm G आकांत माझ्या उरी केवढा, G D G तमांतूनही मंद तार्याप्रमाणे Bm C D दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
Cifra adaptada de fontes públicas. Direitos da composição pertencem aos autores e gravadoras originais. Esta página é parte do projeto educacional Mania de Músico.

